प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याबद्दल ६ कर्मचाºयांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:46 PM2019-04-12T17:46:03+5:302019-04-12T18:04:31+5:30

निवडणूक कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याबद्दल सावंतवाडी तालुक्यातील ४ व दोडामार्ग तालुक्यातील २ शिक्षकांवर संबंधित पोलीस ठाण्यामध्ये

Complaint against 6 employees for absence of training | प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याबद्दल ६ कर्मचाºयांवर गुन्हा दाखल 

प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याबद्दल ६ कर्मचाºयांवर गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देसावंतवाडीतील ४, दोडामार्गमधील २ शिक्षकांचा समावेशप्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याचा फटका 

सिंधुदुर्गनगरी :      निवडणूक कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याबद्दल सावंतवाडी तालुक्यातील 4 व दोडामार्ग तालुक्यातील 2 शिक्षकांवर संबंधीत पोलीस ठाण्यामध्ये लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 134 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
    सावंतवाडी तालुक्यातील प्रशांत सहदेव कदम, प्राथमिक शाळा आंबेगाव, नितीन विलास सांडे, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ पाॅलिटेकनिक, सावंतवाडी, मुल्लाणी इक्बाल दस्तगिर, सेंट्रल उर्दू स्कूल, सावंतवाडी व आप्पा शिवराम राऊळ, खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूल बांदा, तर दोडामार्ग तालुक्यातील सचिन हिराजी महाजन, जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा नं. 2, तळकट व संजयकुमार सदाशिव पाटील, माध्यमिक विद्यालय सोनावल, दोडामार्ग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Complaint against 6 employees for absence of training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.