मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सांगली जिल्ह्यात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:00 AM2018-10-24T11:00:05+5:302018-10-24T11:02:16+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 10.40 वाजता कवलापूर मैदान हेलिपॅडवर आगमन झाले. त्यांच्यासमवेत सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख,अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी होते.

Welcome to Chief Minister Devendra Fadnavis in Sangli district | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सांगली जिल्ह्यात स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सांगली जिल्ह्यात स्वागत

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सांगली जिल्ह्यात स्वागत कवलापूर मैदान हेलिपॅडवर आगमन

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 10.40 वाजता कवलापूर मैदान हेलिपॅडवर आगमन झाले. त्यांच्यासमवेत सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख,अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी होते.

हेलिपॅडवर कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि खासदार संजय पाटील, प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.


यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत यांच्यासह जिल्हाधिकारी वि. ना. काळम, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त रविंद्र खेबुडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Welcome to Chief Minister Devendra Fadnavis in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.