राहुल गांधींच्या निवडीबद्दल कॉंग्रेसचा सांगलीत जल्लोष, ढोल-ताशे वाजले, साखरपेढ्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 03:50 PM2017-12-16T15:50:45+5:302017-12-16T15:55:54+5:30

राहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या  राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी दुपारी सांगलीत जल्लोष करण्यात आला. साखर-पेढे नागरिकांना वाटून तसेच ढोल-ताशे वाजवित आनंद साजरा करण्यात आला. राहुल गांधींच्या प्रतिमेसह कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

Rahul Gandhi's choice to celebrate the Congress's Sangli, dhol-taisi odds, allocation of sugar | राहुल गांधींच्या निवडीबद्दल कॉंग्रेसचा सांगलीत जल्लोष, ढोल-ताशे वाजले, साखरपेढ्याचे वाटप

राहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी दुपारी सांगलीत जल्लोष करण्यात आला.

Next
ठळक मुद्देराहुल गांधींच्या प्रतिमेसह कार्यकर्ते आनंदोत्सवात सहभागी राहुल गांधी, कॉंग्रेस पक्षाच्या जयजयकाराच्या घोषणा

सांगली : राहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी दुपारी सांगलीत जल्लोष करण्यात आला. साखर-पेढे नागरिकांना वाटून तसेच ढोल-ताशे वाजवित आनंद साजरा करण्यात आला.


राहुल गांधींच्या प्रतिमेसह कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. राहुल गांधी व कॉंग्रेस पक्षाच्या जयजयकाराच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक राजेश नाईक, माजी महापौर कांचन काबंळे, नगरसेविका शेवंता वाघमारे, राजन पिराळे, बिपिन कदम, माणिक कोलप, पैगंबर शेख, विजय भोसले, अमित पारेकर, बापू मुळिक, रावसाहेब माणकापुरे, सनी धोत्रे, असिफ चौधरी, शाकिब मकानदार आदी सहभागी झाले होते.

Web Title: Rahul Gandhi's choice to celebrate the Congress's Sangli, dhol-taisi odds, allocation of sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.