सांगली जिल्हा क्रीडा संकुलात वृक्षारोपण, विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 03:51 PM2019-07-13T15:51:22+5:302019-07-13T15:57:50+5:30

सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा संकुल सांगली व स्टेट बँक ऑफ इंडिया पेंशनर्स असोसिएशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल परिसरामध्ये विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व खेळाडू व मान्यवरांना वृक्षलागवडीचे व वृक्षसंगोपनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

Plantation of District Sports Complex at Sangli | सांगली जिल्हा क्रीडा संकुलात वृक्षारोपण, विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड

सांगली जिल्हा क्रीडा संकुलात वृक्षारोपण, विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड

Next
ठळक मुद्देजिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे वृक्षारोपण विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड

सांगली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा संकुल सांगली व स्टेट बँक ऑफ इंडिया पेंशनर्स असोसिएशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल परिसरामध्ये विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व खेळाडू व मान्यवरांना वृक्षलागवडीचे व वृक्षसंगोपनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, स्टेट बँक ऑफ इंडिया पेंशनर्स असोसिएशनचे  ताम्हणकर व सर्व सदस्य, क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे, शंकर भास्करे, क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार, आरती हळिंगळी व जमीर अत्तार, मंदाकिनी पवार तसेच कर्मचारी उपस्थित होते.
 

 

Web Title: Plantation of District Sports Complex at Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.