आजचे राशीभविष्य - 28 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 07:15 AM2019-01-28T07:15:28+5:302019-01-28T07:16:10+5:30

असा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - 28 January 2019 | आजचे राशीभविष्य - 28 जानेवारी 2019

आजचे राशीभविष्य - 28 जानेवारी 2019

Next

मेष - 
आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा...

वृषभ - 
दिवस खूप आनंदात जाईल असे गणेश सांगतात. मानसिक स्वास्थ्य लाभेल.  आणखी वाचा...

मिथुन - 
जीवनसाथी आणि संतती यांच्या आरोग्याविषयी विशेष लक्ष पुरविण्याची पूर्वसूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा...

कर्क - 
ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी राहील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा...

सिंह - 
श्रीगणेशकृपेने आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल.  आणखी वाचा...

कन्या - 
आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील असे श्रीगणेश सांगतात. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल.  आणखी वाचा...

तूळ - 
श्रीगणेश सांगतात की आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थित कराल. आणखी वाचा...

वृश्चिक - 
आपल्या स्वभावातील तामसवृत्ती आणि बोलणे यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.  आणखी वाचा...

धनु - 
आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. आणखी वाचा...

मकर - 
आज व्यापारविषयक कामात आपणाला लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इ. साठी दिवस चांगला आहे.  आणखी वाचा...

कुंभ - 
आजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा...

मीन - 
ईश्वरभक्ती आणी आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देवून दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात.  आणखी वाचा...

Web Title: Today's zodiac sign - 28 January 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.