आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 07:30 AM2019-04-28T07:30:06+5:302019-04-28T07:30:20+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - 28 April 2019 | आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2019

आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2019

Next

मेष -
जुने येणे, वसुली आणि प्रवास यांसाठी दिवस उत्तम आहे असे गणेशजी सांगतात. अधिक वाचा...

वृषभ -
आजचा दिवस अनुकूल आणि प्रतिकूल असा संमिश्र जाईल असे गणेशजी सांगतात.अधिक वाचा...

मिथुन -
नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. वाहन चालवताना दुर्घटनेपासून जपा.  अधिक वाचा...

कर्क -
गणेशजी सांगतात की स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्र प्रावरणे आणि भिन्न लिंगी व्यक्तींच्या सोबत आपण आनंदी राहाल.  अधिक वाचा...

सिंह -
आपली व्यापारवाढ होईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. अधिक वाचा...

कन्या -
आजचा आपला दिवस सुखा- समाधानात जाईल असे गणेशजी सांगतात. अलंकार खरेदी कराल. अधिक वाचा...

तूळ -
आजचा आपला दिवस मध्यम फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. अधिक वाचा...

वृश्चिक -
आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटले जातील असे श्रीगणेशजी सांगतात. अधिक वाचा...

धनु -
आप्त स्वकीयासोबत मतभोद होणार नाहीत याकडे लक्ष दया, असे गणेशजी सांगतात. अधिक वाचा...

मकर -
आपल्या स्वभावाचा कल धार्मिकतेकडे तसेच अध्यात्मिकतेकडे राहील, असे गणेशजी सांगतात.  अधिक वाचा...

कुंभ-
धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. मन अध्यात्मिक बनेल.  अधिक वाचा...

मीन -
व्यवसाय धंदा तसेच इतर क्षेत्रातही आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली जाईल असे गणेशजी म्हणतात.  अधिक वाचा...
 

Web Title: Today's zodiac sign - 28 April 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.