आजचे राशीभविष्य - 5 नोव्हेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 07:44 AM2018-11-05T07:44:46+5:302018-11-05T07:45:20+5:30

तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

Today's horoscope 5th November 2018 | आजचे राशीभविष्य - 5 नोव्हेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 5 नोव्हेंबर 2018

Next

मेष

आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. आणखी वाचा

वृषभ

परिश्रमाच्या तुलनेत अल्प मोबदला मिळेल तरीही आपण निष्ठेने कार्य पुढे न्याल. आणखी वाचा

मिथुन

आत्मंतिक भावनाशील मनाला संवेदनशील बनवेल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कर्क

आज कार्यसाफल्य आपली वाट पाहत आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कन्या

आपली मधुर वाणी जिव्हाळ्याचे संबंध स्थापायला उपयोगी पडेल. आणखी वाचा

तूळ

आज तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्य पण कमी राहील. आणखी वाचा

वृश्चिक

श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज नोकरी- व्यवसायात लाभच लाभ आहेत. आणखी वाचा

धनु

गणेश सांगतात की आज यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल. आणखी वाचा

मकर

श्रीगणेश म्हणतात की, बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

कुंभ

श्रीगणेश आपल्याला आज निषेधात्मक आणि नकारात्मक विचारापासून दूर राहायला सांगतात. आणखी वाचा

मीन

श्रीगणेश म्हणतात की, दैनंदिन कामातून बाहेर पडून आज तुम्ही सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ घालवाल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope 5th November 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.