पुणे-नगर रस्त्यावरील कटकेवाडीत पीएमपी-ट्रकची धडक; दोन किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:54 AM2018-01-17T11:54:43+5:302018-01-17T11:55:29+5:30

पुणे-नगर रस्त्यावरील कटकेवाडी येथे ट्रक आणि पीएमपीएमएल यांची धडक बसून अपघात झाला आहे. यात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. तर पीएमपी बसचे नुकसान झाले आहे. 

PMP truck hits Katkewadi on Pune-Nagar road; Two minor injuries | पुणे-नगर रस्त्यावरील कटकेवाडीत पीएमपी-ट्रकची धडक; दोन किरकोळ जखमी

पुणे-नगर रस्त्यावरील कटकेवाडीत पीएमपी-ट्रकची धडक; दोन किरकोळ जखमी

Next

पुणे : पुणे-नगर रस्त्यावरील कटकेवाडी येथे ट्रक आणि पीएमपीएमएल यांची धडक बसून अपघात झाला आहे. यात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. तर पीएमपी बसचे नुकसान झाले आहे. 
नगर रस्त्यावर अपघात हे नित्याचे झाले आहेत. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांची बेपर्वाई यास कारणीभूत असल्याचे अनेक अपघातांमधून दिसून येत आहे. वाहनचालकांच्या चुकीमुळे नाहक जीव मात्र जात आहेत. या विषयी सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: PMP truck hits Katkewadi on Pune-Nagar road; Two minor injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे