Maharashtra SSC Results 2018: Result of Class X today | Maharashtra SSC Results 2018 : दहावीचा आज निकाल
Maharashtra SSC Results 2018 : दहावीचा आज निकाल

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी आॅनलाइन जाहीर होईल. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

- या निकालाची विद्यार्थ्यांना प्रिंट घेता येईल. निकाल एसएमएस सेवेद्वारे मोबाइलवरही मिळेल. विद्यार्थ्यांना शनिवारपासून (दि. ९) गुणपडताळणी
व छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. श्रेणीसुधारसाठी जुलै-आॅगस्ट व मार्च २०१९
मध्ये परीक्षा होणार आहेत.

एसएमएसद्वारे निकाल : बीएसएनएल : ५७७६६
असा करा एसएमएस : MHSSC 
निकालासाठी संकेतस्थळे :  www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com


Web Title: Maharashtra SSC Results 2018: Result of Class X today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.