Shivaji Jayanti 2022: गळ्यावरची काकडी तलवारीनं कापली; मावळ्यांचा साहसी खेळाचा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 03:27 PM2022-02-19T15:27:01+5:302022-02-19T15:41:32+5:30

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापालिकेसमोर साहसी खेळ दाखवण्यात आले...

cucumber on the neck was cut with a sword Shivaji Jayanti 2022 pune | Shivaji Jayanti 2022: गळ्यावरची काकडी तलवारीनं कापली; मावळ्यांचा साहसी खेळाचा व्हिडिओ...

Shivaji Jayanti 2022: गळ्यावरची काकडी तलवारीनं कापली; मावळ्यांचा साहसी खेळाचा व्हिडिओ...

Next

पुणे: पुण्यात आज शिवजयंती निमित्ताने (Shivaji Jayanti 2022) शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापालिकेसमोर साहसी खेळ दाखवण्यात आले. यामध्ये अनेक शिंग, तुतारीच्या आवाजाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. पुण्यातील एसएसपीएमएस प्रांगणात असणाऱ्या शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास महिलांनी शिवाजी महाराजांची पालखी घेऊन प्रदक्षिणा घातल्या. यावेळेसचे काही साहसी व्हिडीओ पहा...

याप्रसंगी लाठीकाठीचेही चित्तथरारक खेळ दाखवले-

Web Title: cucumber on the neck was cut with a sword Shivaji Jayanti 2022 pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.