पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएलची बस जाळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 06:21 PM2018-02-12T18:21:00+5:302018-02-12T18:22:12+5:30

पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएल बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत बसचा पुढील भाग जाळून खाक झाला.

PMPML bus burns in Pimpri Chinchwad Municipal Corporation due to short circuit | पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएलची बस जाळून खाक

पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएलची बस जाळून खाक

Next

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएल बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत बसचा पुढील भाग जाळून खाक झाला. एमएच १२ एफझेड ८३७६ या क्रमांकाची बस पुण्याच्या दिशेने ही बस जात होती.

Web Title: PMPML bus burns in Pimpri Chinchwad Municipal Corporation due to short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.