काश्मीरचं स्वर्ग पाहायचंय, मग इथं भेट द्याच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 03:35 PM2018-10-29T15:35:36+5:302018-10-29T15:40:50+5:30

डल लेक काश्मीरच्या 18 किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेला आहे. जम्मूमधली हा लेक सर्वात मोठा आहे.

श्रीनगर शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर इंदिरा गांधी ट्युलिप गार्डन आहे. हे ट्युलिप गार्डन पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे.

पांगोंग त्सोही हाही एक लेक असून, लडाखपासून तिबेटपर्यंत पसरलेला आहे.

झेलम नदीच्या दोन्ही किना-यांवर वैभवसंपन्न भाग वसलेला आहे.

टायगर हिल पाच किमी उंचावर स्थित आहे. भारतीय सेनेनं जवानांच्या स्मरणार्थ हे हिल बनवलं आहे.