Bumble: वाह! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना स्ट्रेस; ‘या’ कंपनीने दिली ७०० जणांना भरपगारी सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:50 PM2021-06-22T18:50:44+5:302021-06-22T18:58:46+5:30
bumble: कोरोनामुळे कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे लक्षात येताच एकूण ७०० जणांना भरपगारी रजेवर पाठवण्यात आले आहे.