लाइव न्यूज़
 • 11:52 PM

  जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 2 पोलीस शहीद झाल्याचं वृत्त.

 • 11:20 PM

  गोवा: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोवा मेडिकल कॉलेजात दाखल, डिहायड्रेशन आणि ब्लड प्रेशरच्या तक्रारीनंतर झाले दाखल.

 • 09:45 PM

  जम्मू-काश्मीर- श्रीनगरमधल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद

 • 09:26 PM

  श्रीदेवी यांचं पार्थिव शरीर उद्या दुबईतून भारतात आणणार, या माहितीसाठी पुन्हा पुन्हा फोन करू नका- बोनी कपूर

 • 09:17 PM

  राजस्थान- फक्त महिलाच काम करणार असलेलं गांधीनगर रेल्वे स्टेशन केलं सुरू

 • 08:30 PM

  रत्नागिरी- खेड तालुक्यातील चीनकटे शिर्षी येथे वणव्यामुळे रविवारी सायंकाळी ६.४५ च्या दरम्यान आग लागली. आगीचा वेग इतका प्रचंड होता की यात एक रिक्षा, २ वाडे, ४ उडव्या जळून खाक झाल्या.

 • 07:59 PM

  श्रीनगर - सौरा येथे दहशतवाद्यांनी केला एका सुरक्षा रक्षकावर हल्ला

 • 07:44 PM

  जळगाव - राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वाहनावर जळगाव शहरातील मानराज पार्कजवळ दुचाकीस्वार तरुणांनी केला हल्ला

 • 07:22 PM

  2022 पर्यंत केवळ कर्नाटकच नाही तर भारतातील प्रत्येक गरीबाकडे स्वत:चे हक्काचे घर असेल, हे मोदी सरकारचे वचन आहे - अमित शाह

 • 06:50 PM

  सोलापूर - राज्यत भाजप, शिवसेना एकत्र निवडणूक लढवावी, रिपाइं त्यांच्यासोबत राहील - आठवले

 • 06:48 PM

  सिंधुदुर्ग : पहिल्याच निवडणुकीत राणेंचं दुकान बंद होणार, मला मंत्री करा मग मी भाजपाला विरोध करणार नाही हीच राणेंची भूमिका, वैभव नाईक यांचा पलटवार

 • 06:46 PM

  सोलापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे- रामदास आठवले

 • 06:46 PM

  सोलापूर - कोरेगाव-भीमाप्रकरणी चौकशी सुरू आहे, गुन्हेगारांवर कारवाई होईल- रामदास आठवले

 • 06:45 PM

  जळगाव : मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासन उदासीन असल्याने सरकारचा मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत निषेध

 • 06:45 PM

  सोलापूर - 2019मध्ये केंद्रात भाजपाच सत्तेत येणार, मोदीच पंतप्रधान होणार- रामदास आठवले

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या