भारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 05:02 PM2018-04-20T17:02:54+5:302018-04-20T17:02:54+5:30

मेहरानगड किल्ला राजस्थानमधल्या जोधपूरमध्ये स्थित आहे.

या किल्ल्याचं निर्माण 1460 साली राव जोधा यांनी केलं होतं.

मेहरानगड किल्ल्यावरील म्युझियम राजस्थानमधल्या प्रसिद्ध म्युझियममधलं एक आहे.

शहराच्या खालच्या बाजूला किल्ल्यावर जाण्यासाठी एक वळणाचा रस्ता आहे.

जयपूरमधल्या किल्ल्यावरून तोफगोळ्यांच्या मा-याच्या खुणा आजही सापडतात. या किल्ल्याला सात दरवाजे आहेत.