स्वर्गाहूनही सुंदर नंदनवन फुलांनी बहरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 03:28 PM2019-04-28T15:28:10+5:302019-04-28T15:31:56+5:30

आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन काही आठवड्यांसाठी पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे

विशेष म्हणजे ट्युलिप गार्डन विविधरंगी फुलांनी बहरलं आहे.

या गार्डनमध्ये 53 प्रकारची जवळपास 10 लाखांहून अधिक फुलं बहरली आहेत.

हे नंदनवन खुलवण्यात एका व्यक्तीचा हात मोठा आहे. त्यांचं नाव आहे गुलाम रसूल.

इंदिरा गांधी मेमोरिअल ट्यूलिप गार्डनचे ते मुख्य माळी आहेत. अनेकदा एखाद्या जातीच्या किंवा विशिष्ट रंगाच्या ट्युलिपच्या वाफांमध्ये चुकून दुसऱ्याच रंगाचं ट्युलिप उमलतं.