राज्यस्तरीय कार्टून स्पर्धेत विवेक प्रभू केळुसकरांच्या व्यंगचित्राला पहिलं पारितोषिक

By admin | Published: March 22, 2016 02:36 PM2016-03-22T14:36:08+5:302016-03-22T14:36:08+5:30

जलसंधारण विभाग आणि कार्टूनिस्ट कंबाईन वेलफेअर असोसिएशनने घेतलेल्या कार्टून स्पर्धेत विवेक प्रभ केळुसकर या व्यंगचित्रकाराच्या कलाकृतीला पहिले पारितोषिक मिळाले