मृतांच्या राखेपासून ज्वेलरी तयार करते ही महिला, कारण वाचून तुम्हीही व्हाल इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 02:37 PM2021-10-29T14:37:10+5:302021-10-29T14:41:54+5:30

एका ज्वेलरी डिझायनरने एक आयडियाची आणली आहे. या ज्वेलरी डिझायनरचा हा प्रयोग खास तर आहेच सोबतच फार इमोशनल करणाराही आहे.