यांना आळशी म्हणायचं की कल्पक? कष्ट वाचवण्यासाठी एकापेक्षा एक जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 10:23 PM2018-10-08T22:23:44+5:302018-10-08T22:58:26+5:30

झोपून मोबाईल पाहायचा असल्यानं केलेला जुगाड...

कुत्र्याची भटकंती अन् मालकाचं वाचन, दोन्ही एकाच वेळी...

साहेब कचरा टाकायला निघालेत...

मोबाईलवर चित्रपट पाहण्यासाठी काय पण...

गवत कापण्यासाठी असा जुगाड पाहायला का?

सुरक्षारक्षकाचं पोस्टर उभं करुन हे काका झोपा काढताहेत...

मुलीचा झोपळ्यावर झोका अन् बाबांचा 'असा' झोका...