बिट द हिट! उन्हाची काहिली रोखण्यासाठी प्राण्यांचे 'कूल' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 08:06 PM2018-05-19T20:06:06+5:302018-05-19T20:06:06+5:30

उन्हापासून बचाव करण्यासाठी चिम्पांझी आईसक्रीम खाताना.

उन्हाच्या झळापांसून त्रासलेला कुत्रा आईसक्रीम खाताना .

सूर्याच्या किरणांपासून स्वत:चा बचाव करताना ओरांगऊटान.

गारवा मिळवण्यासाठी पांडा थेट बर्फाच्या लादीवर झोपला.

उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी म्हशींनी कालव्यात डुबक्या मारल्या.

उन्हापासून बचाव करण्यासाठी गारेगार पाणी पिताना नवी दिल्लीतील माकडं.