लाइव न्यूज़
  • 10:14 AM

    यवतमाळ : राज्यातील दीड हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा, नगरपंचायतीत समायोजनाचा मार्ग मोकळा

  • 09:59 AM

    #Women’s volleyball भारतीय महिला संघाचे स्थान धोक्यात. ब गटात व्हिएतनामकडून 3-0 असा पराभव.

  • 09:57 AM

    गोंदिया : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद

  • 09:43 AM

    सोलापूर : खडकवासला धरणातून १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

  • 09:20 AM

    अहमदनगर : घारगाव परिसरात भूकंप सदृश्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

  • 09:15 AM

    भंडारा : जिल्ह्यात २४ तासांत ११३.८ मिमी पाऊस, लाखनी तालुक्यात सर्वाधिक १८५ मिमी पावसाची नोंद

  • 09:02 AM

    #Shooting सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी 10 मीटर एअर पिस्तुल गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत सौरभने सहा राऊंडमध्ये 99, 99, 93, 98, 98 आणि 99 अशा एकूण 586 गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावले, तर अभिषेकने 580 गुणांसह सहावे स्थान घेतले.

  • 09:01 AM

    भंडारा : जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, जवाहरनगरजवळ पुरात ३५ जण अडकले, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळाकडे रवाना

  • 09:00 AM

    भंडारा : जोरदार पावसामुळे घर कोसळून तिघांचा मृत्यू, लाखनी तालुक्याच्या राजेदहेगाव येथील घटना

  • 08:58 AM

    नांदेड : उमरी तालुक्यातील बळेगाव येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे 16 दरवाजे उघडले, बंधाऱ्याखालील सर्व गावांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 08:55 AM

    डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: औरंगाबादमध्ये सचिन अंदुरेच्या चुलत भावाच्या आणि मित्राच्या घराची झडती

  • 08:46 AM

    केरळ सरकारने पूरग्रस्त परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलिवली आहे.

  • 08:30 AM

    नांदेड : मांजरम नजीक पुलावरून मार्ग काढणारी जीप वाहून गेली, तीन जणांचा मृत्यू

  • 08:19 AM

    मुलुंड, ऐरोली टोलनाक्यावर छोट्या वाहनांना दिलासा, टोलनाक्यावर आजपासून 23 सप्टेंबरपर्यंत टोलमाफी

  • 08:13 AM

    हिंगोली : सततच्या पावसामुळे हिंगोलीतील कयाधु नदीला पूर, नदीकाठच्या 72 गावांना सतर्कतेचा इशारा

All post in लाइव न्यूज़

Check out Kangana Ranaut's bungalow picture which is at Manali | Lokamt.com

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या