TATA सह ‘या’ ६ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवरील कार करणार बंद; पाहा, डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 03:15 PM2021-11-12T15:15:09+5:302021-11-12T15:21:31+5:30
जगातील ६ बड्या कार उत्पादक कंपन्यांनी येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या तयार न करण्याचा निर्धार केला असून, यात TATA चा समावेश आहे.