पक्षी अन् झाडांचं रक्षण, आई राजा उदो उदो...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:51 PM2019-10-07T16:51:21+5:302019-10-07T17:00:10+5:30

दसऱ्याचा मुहूर्त आला असून कोलकात येथे देवींचे पंडाल चांगलेच सजले आहेत.

देवींच्या पंडाल मंडपात मोबाईल टॉवरचे डेकोरेशन उभारण्यात आलं आहे. भक्तांसाठी हा मोबाईल टॉवर लक्षवेधी ठरत आहे.

दुर्गामातेच्या या फोटोतून पर्यावरण पूरकतेचा संदेश देण्यात आला आहे, माता दुर्गाच्या हातांमधून वृक्षलागवडीचा संदेश देण्यात आला आहे

पर्यावरण आणि प्राणी-पक्षी बचाव मोहिमेची थीम वापरुन कोलकाता येथे दुर्गामातेचं पंडाल उभारलं आहे.