नो निडल पॉलिसीचे उल्लंघन नाही, अमोल पाटील यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:16 AM2018-04-05T02:16:16+5:302018-04-05T02:16:16+5:30

राष्ट्रकुल स्पर्धेत सिंरीज सापडल्याच्या वादात अडकलेल्या भारतीय संघाचे डॉ. अमोल पाटील यांनी दावा केला की,‘ मी नो निडल पॉलिसीचे उल्लंघन केले नाही.’

 No Needle policy is not a violation, Amol Patil claims | नो निडल पॉलिसीचे उल्लंघन नाही, अमोल पाटील यांचा दावा

नो निडल पॉलिसीचे उल्लंघन नाही, अमोल पाटील यांचा दावा

googlenewsNext

- आकाश नेवे 
जळगाव - राष्ट्रकुल स्पर्धेत सिंरीज सापडल्याच्या वादात अडकलेल्या भारतीय संघाचे डॉ. अमोल पाटील यांनी दावा केला की,‘ मी नो निडल पॉलिसीचे उल्लंघन केले नाही.’
या प्रकरणात भारतीय डॉक्टरचे नाव आल्यावर लोकमतने डॉ. पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. सध्या गोल्ड कोस्ट येथे भारतीय संघासोबत असलेल्या पाटील यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. मुळचे जळगावचे असलेल्या डॉ. पाटील यांनी सांगितले की,‘ मी कोणत्याही प्रकारे नो निडल पॉलिसीचे उल्लंघन केलेले नाही. मेडिकल कमिशनने मान्य केले की मी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही किंवा खेळाबाबत बेकायदेशीर कृत्य केलेले नाही त्यांनी प्रक्रियेतील विलंबावर बोट ठेवले आहे. माझ्या मते मी आवश्यक प्रक्रिया केली होती. हा फक्त एक गैरसमज आहे.’

Web Title:  No Needle policy is not a violation, Amol Patil claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.