Good News... भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांना सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 03:57 PM2019-02-27T15:57:11+5:302019-02-27T15:57:40+5:30

नेमबाजी विश्वचषकात भारताने आज सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

India's Manu Bhakra and Saurabh Choudhary bagged the gold medals in the Shooting World Cup | Good News... भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांना सुवर्णपदक

Good News... भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांना सुवर्णपदक

Next

नवी दिल्ली : नेमबाजी विश्वचषकात भारताने आज सुवर्णपदकाची कमाई केली आहे. विश्वचषकातील मिश्र दुहेरी गटामध्ये भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. सौरभ हा चांगल्याच फॉर्मात आहे. कारण या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. भारताचे या विश्वचषकातील हे एकूण तिसरे सुवर्णपदक आहे.


Web Title: India's Manu Bhakra and Saurabh Choudhary bagged the gold medals in the Shooting World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.