वाशी दरोड्यातील मुख्य आरोपी महिलेचा कॉन्स्टेबल पती अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:09 AM2017-11-20T05:09:05+5:302017-11-20T05:10:36+5:30

वाशी येथील व्यापा-याच्या घरात शिरून घातलेल्या सव्वादोन कोटी रूपयांच्या दरोडाप्रकरणी अटक असलेली मुख्य आरोपी अनिता म्हसाने हिचा पती मुकुंद म्हसने याला खारघर पोलिसांनी अटक केली

The constable's husband is the main accused in the Vashi dock | वाशी दरोड्यातील मुख्य आरोपी महिलेचा कॉन्स्टेबल पती अटकेत

वाशी दरोड्यातील मुख्य आरोपी महिलेचा कॉन्स्टेबल पती अटकेत

googlenewsNext

पनवेल : वाशी येथील व्यापा-याच्या घरात शिरून घातलेल्या सव्वादोन कोटी रूपयांच्या दरोडाप्रकरणी अटक असलेली मुख्य आरोपी अनिता म्हसाने हिचा पती मुकुंद म्हसने याला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. तो खांदेश्वर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहे.
नोटबंदीच्या काळात एक कोटी रुपये बदलून देण्याचे आमिष दाखवून मानसी उरनकर यांची फसवणूक केल्याबाबत त्याच्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. या गुन्ह्यातही अनिता म्हसाने आरोपी आहेत.

Web Title: The constable's husband is the main accused in the Vashi dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyदरोडा