Punjab Assembly Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सहा उमेदवारांना हवे चिन्ह कमळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:47 AM2022-01-31T06:47:04+5:302022-01-31T06:47:39+5:30

Punjab Assembly Election 2022: पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी लोक काँग्रेस पक्ष स्थापन केला व भाजपशी युतीही केली तरी राजकारणात त्यांचा आलेख वर जाताना दिसत नाही.

Punjab Assembly Election 2022: Captain Amarinder Singh's six candidates want lotus symbol | Punjab Assembly Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सहा उमेदवारांना हवे चिन्ह कमळ

Punjab Assembly Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सहा उमेदवारांना हवे चिन्ह कमळ

Next

- बलवंत तक्षक 
चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी लोक काँग्रेस पक्ष स्थापन केला व भाजपशी युतीही केली तरी राजकारणात त्यांचा आलेख वर जाताना दिसत नाही. याच कारणामुळे त्यांच्या पक्षाचे उमेदवार पक्षाचे निवडणूक चिन्ह हॉकी स्टिकवर लढू इच्छित नाहीत. सहा उमेदवारांनी सिंग यांना म्हटले की, आम्हाला ‘हॉकी स्टिक-बॉल’ ऐवजी ‘कमळ’ चिन्ह हवे आहे. युतीमध्ये जागा वाटपात अमरिंदर सिंग यांच्या वाट्याला आलेल्या या सहा जागा शहरी मतदारसंघांतील आहेत. तेथे भाजपला जास्त आधार आहे. उमेदवारांच्या या इच्छेनंतर सिंग यांनी याबाबत भाजपच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. 

Web Title: Punjab Assembly Election 2022: Captain Amarinder Singh's six candidates want lotus symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.