मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पनवेलनजीक अपघात, ३ ठार

By Admin | Published: September 27, 2016 02:05 PM2016-09-27T14:05:31+5:302016-09-27T14:37:51+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलनजीक टव्हेरा कारची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात ३ जण ठार झाले.

Panvelangi accident on Mumbai-Pune Expressway, 3 killed | मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पनवेलनजीक अपघात, ३ ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पनवेलनजीक अपघात, ३ ठार

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 27-  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलनजीक टव्हेरा कारची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात ३ जण ठार झाले आहेत. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भातान बोगद्याजवळ  हा दुर्दैवी अपघात घडला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणा-या टव्हेरा गाडीची कंटेनरला धडक बसला आणि तीन जण जागीच ठार झाले. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. 
सविस्तर वृत्त लवकरच..
 

Web Title: Panvelangi accident on Mumbai-Pune Expressway, 3 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.