बिहारमध्ये भीषण रेल्वे अपघात : सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 06:36 AM2019-02-03T06:36:44+5:302019-02-03T09:26:36+5:30

आनंद- राधिकापूरदरम्यान धावणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरले

Nine coaches of Seemanchal Express were derailed in Bihar's Sahadai Buzurg | बिहारमध्ये भीषण रेल्वे अपघात : सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये भीषण रेल्वे अपघात : सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू

Next

पाटणा -   जोगबनी-आनंदविहारदरम्यान धावणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरले असून, या आपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात सहादाई बुजुर्गजवळ पहाटे 3.52 च्या सुमारास घडला. दरम्यान घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 



 



 



 

Web Title: Nine coaches of Seemanchal Express were derailed in Bihar's Sahadai Buzurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.