पोखरणमध्ये लष्कराच्या सरावादरम्यान मेजरचा मृत्यू

By Admin | Published: September 23, 2015 01:14 PM2015-09-23T13:14:52+5:302015-09-23T14:59:42+5:30

राजस्थानमधील पोखरण येथे लष्कराच्या सरावादरम्यान एका मेजरचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Major's death during military service in Pokhran | पोखरणमध्ये लष्कराच्या सरावादरम्यान मेजरचा मृत्यू

पोखरणमध्ये लष्कराच्या सरावादरम्यान मेजरचा मृत्यू

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

पोखरण, दि. २३ -  राजस्थानमधील पोखरण येथे लष्कराच्या सरावादरम्यान एका मेजरचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ध्रुव यादव असे त्यांचे नाव असून ते हरियाणाचे रहिवासी होते.

लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोखरण येथे काल रात्री भारतीय लष्कराचा सराव सुरू होता.  टँक फायरिंगवेळी एका रणगाड्यात स्फोट झाला आणि यादव यांचा मृत्यू झाला. यादव हे 75 आर्म रेजिमेंटचे अधिकारी होते. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


 

 

Web Title: Major's death during military service in Pokhran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.