Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, सात टप्प्यात मतदान, 23 मेला मतमोजणी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 05:19 PM2019-03-10T17:19:58+5:302019-03-10T18:26:55+5:30

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. देशभरात सात  टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा ...

Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, सात टप्प्यात मतदान, 23 मेला मतमोजणी | Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, सात टप्प्यात मतदान, 23 मेला मतमोजणी

Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, सात टप्प्यात मतदान, 23 मेला मतमोजणी

Next

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. देशभरात सात  टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23  मे रोजी जाहीर होणार आहे.  

LIVE

Get Latest Updates

06:00 PM

सुरक्षेच्या प्रश्नामुळे जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत होणार नाही

सुरक्षेच्या प्रश्नामुळे जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत होणार नाही

05:57 PM

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये होणार मतदान



 

05:50 PM

एकूण सात टप्प्यात होणार मतदान प्रक्रिया



 

05:42 PM

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये होणार मतदान

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये होणार मतदान 

05:38 PM

11 एप्रिल ते 19 मेदरम्यान चालणार मतदान प्रक्रिया



 

05:35 PM

23 मे रोजी होणार मतमोजणी

23 मे रोजी होणार मतमोजणी 

05:31 PM

लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात होणार मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात होणार मतदान 



 

05:25 PM

देशभरात आचारसंहिता लागू



 

05:24 PM

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील 90 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क



 

05:21 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास सुरुवात



 

Web Title: Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, सात टप्प्यात मतदान, 23 मेला मतमोजणी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.