मोदी सरकारचा आज पहिला रेल्वे अर्थसंकल्प

By admin | Published: July 8, 2014 02:39 AM2014-07-08T02:39:19+5:302014-07-08T10:08:07+5:30

प्रचंड जनआकांक्षाच्या जोरावर सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी संसदेत सादर केला जाईल.

The first railway budget of the Modi government today | मोदी सरकारचा आज पहिला रेल्वे अर्थसंकल्प

मोदी सरकारचा आज पहिला रेल्वे अर्थसंकल्प

Next
नवी दिल्ली : प्रचंड जनआकांक्षाच्या जोरावर सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी संसदेत सादर केला जाईल. 
सरकारने अर्थसंकल्पापूर्वीच प्रवासी आणि माल वाहतूक भाडय़ात मोठी वाढ केलेली आहे. परंतु  रेल्वेच्या नगदी रोखतेमध्ये सध्या 26क्क्क् कोटी रुपयांची चणचण भासत आहे. हे लक्षात घेता  रेल्वेमंत्री सदानंद गौडा हे नगदी चणचणीच्या पाश्र्वभूमीवर  नव्या रेल्वेगाडय़ा, नवे रेल्वेमार्ग आणि सव्र्हेच्या घोषणांसंदर्भात वास्तववादी दृष्टिकोन अवलंबिण्याची शक्यता आहे. प्रवास भाडय़ापोटी मिळणा:या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची व्यूहरचना जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title: The first railway budget of the Modi government today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.