शाळेत इयत्ता १० मध्ये शिकणा-या एका विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी शेजा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:39 AM2017-11-20T04:39:44+5:302017-11-20T04:39:57+5:30

चेन्नई : येथील सरकारी शाळेत इयत्ता १० मध्ये शिकणा-या एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिला गरोदर केल्याबद्दल पोलिसांनी तिच्या शेजारी राहणाºया २७ वर्षांच्या बांधकाम कामगारास अटक केली.

The arrest of Cheja on the rape of a student studying in class 10 in school | शाळेत इयत्ता १० मध्ये शिकणा-या एका विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी शेजा-यास अटक

शाळेत इयत्ता १० मध्ये शिकणा-या एका विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी शेजा-यास अटक

Next

चेन्नई : येथील सरकारी शाळेत इयत्ता १० मध्ये शिकणा-या एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिला गरोदर केल्याबद्दल पोलिसांनी तिच्या शेजारी राहणाºया २७ वर्षांच्या बांधकाम कामगारास अटक केली. दंडाधिकाºयांनी त्याची कोठडीत रवानगी केली.
या मुलीला दोन दिवसांपूर्वी शाळेत चक्कर आल्याने तिला एका खासगी इस्पितळात नेले असता ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या मुलीची आई तिचा गर्भपात करून घेण्यासाठी तिला घेऊन सरकारी इस्पितळात गेली; परंतु तेथील डॉक्टरांनी पोलिसांना कळविले. चौकशीत असे निष्पन्न झाले की, शेजारी राहणाºया एका बांधकाम मजुराशी या मुलीचे गेली तीन वर्षे संबंध होते. आरोपीला ‘पॉस्को’ कायद्यान्वये अटक केली गेली.
(वृत्तसंस्था)

Web Title: The arrest of Cheja on the rape of a student studying in class 10 in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.