उद्या पंचवटी एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:34 AM2019-01-19T00:34:08+5:302019-01-19T00:34:59+5:30

मध्य रेल्वेच्या मुंबई येथील परेल रेल्वेस्थानकावर यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी रविवारी (२० जानेवारी) ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईला जाणारी व येणारी राज्यराणी व पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

Tomorrow's Panchvati Express canceled | उद्या पंचवटी एक्स्प्रेस रद्द

उद्या पंचवटी एक्स्प्रेस रद्द

Next

नाशिकरोड : मध्य रेल्वेच्या मुंबई येथील परेल रेल्वेस्थानकावर यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी रविवारी (२० जानेवारी) ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईला जाणारी व येणारी राज्यराणी व पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
परेल रेल्वेस्थानकावर रविवारी यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी मनमाडहून मुंबईला जाणारी व येणारी राज्यराणी व पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी विभागाने दिली आहे.

 

Web Title: Tomorrow's Panchvati Express canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.