सटाण्यात आज अवयवदानाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:19 AM2018-10-13T01:19:56+5:302018-10-13T01:20:15+5:30

कृती फाउण्डेशन व इनरव्हील क्लब आॅफ मिडटाउन यांच्या वतीने शहरात प्रथमच जागर अवयवदानाचा या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे.

Today the organ of the organism is in the center | सटाण्यात आज अवयवदानाचा जागर

सटाण्यात आज अवयवदानाचा जागर

Next

सटाणा : येथील कृती फाउण्डेशन व इनरव्हील क्लब आॅफ मिडटाउन यांच्या वतीने शहरात प्रथमच
जागर अवयवदानाचा या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (दि.१३ ) होणाऱ्या या कार्यक्र मात नाशिक येथील
ऋ षिकेश रु ग्णालयाचे डॉ.भाऊसाहेब मोरे, सुनील देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती डॉ. विद्या सोनवणे, रूपाली कोठावदे, रूपाली जाधव, स्मिता येवला यांनी दिली.

Web Title: Today the organ of the organism is in the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.