तापमानाचा पारा 7 अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:49 AM2019-01-11T01:49:00+5:302019-01-11T01:49:16+5:30

मागील आठवड्यात ६ अंशावर असलेले नाशिकचे तापमान गुरुवारी (दि.९) ६.९ अंश इतके नोंदविले गेले.

Temperature of 7 degrees on mercury | तापमानाचा पारा 7 अंशांवर

तापमानाचा पारा 7 अंशांवर

Next

नाशिक : मागील आठवड्यात ६ अंशावर असलेले नाशिकचेतापमान गुरुवारी (दि.९) ६.९ अंश इतके नोंदविले गेले. तापमानात वाढ झाली असली तरी वातावरणातील गारवा कायम असून पहाटेच्या सुमारास गारठा अधिक जाणवत आहे.
वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नाशिककरांना गारठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Temperature of 7 degrees on mercury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.