युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 01:17 AM2019-02-07T01:17:18+5:302019-02-07T01:17:35+5:30

चांदवड : तालुक्यातील आसरखेडे -तांगडी रस्त्यावर खंगाळ वस्तीवर पांडू साळवे यांच्या घराजवळील झाडास तेजस नितीन बनकर ( १८ ) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide by taking a youth's throat | युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देअकस्मात मृत्यूची नोंद

चांदवड : तालुक्यातील आसरखेडे -तांगडी रस्त्यावर खंगाळ वस्तीवर पांडू साळवे यांच्या घराजवळील झाडास तेजस नितीन बनकर ( १८ ) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची खबर पोलीस पाटील मनोज भिकाजी पाटील यांनी दिल्यानंतर चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापू चव्हाण करीत आहेत.

Web Title: Suicide by taking a youth's throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Helenहेलन