जुगारअड्ड्यावर छापा; दोघांना अटक

By Admin | Published: August 27, 2016 11:29 PM2016-08-27T23:29:53+5:302016-08-27T23:30:21+5:30

जुगारअड्ड्यावर छापा; दोघांना अटक

Raid on gambling Both arrested | जुगारअड्ड्यावर छापा; दोघांना अटक

जुगारअड्ड्यावर छापा; दोघांना अटक

googlenewsNext


मालेगाव : आझादनगर भागातील तडवीनगर मदिनाचौक येथे विजेच्या रोहित्राजवळ कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या रशीद शाह शब्बीर शाह आणि शेख अनिस शेख रशीद यांना अटक करण्यात आली. पोलीस कर्मचारी संजय गवारे यांनी फिर्याद दिली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व एक हजार ७२५ रुपये रोकड जप्त करण्यात आले. अधिक तपास जमादार बी. टी. खैरनार करीत आहेत.

Web Title: Raid on gambling Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.