पोलीस खात्यातही मोठी ‘बेरोजगारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:06 AM2019-03-23T01:06:53+5:302019-03-23T01:07:31+5:30

पोलीस खात्यातही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून, अनेक कर्मचारी त्यांच्या भूमिका योग्य पद्धतीने बजावत नसून अनेक कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम नाही त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे आणि कामकाजाचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी दिली आहे.

 Police 'big' unemployment ' | पोलीस खात्यातही मोठी ‘बेरोजगारी’

पोलीस खात्यातही मोठी ‘बेरोजगारी’

googlenewsNext

नाशिक : पोलीस खात्यातही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून, अनेक कर्मचारी त्यांच्या भूमिका योग्य पद्धतीने बजावत नसून अनेक कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम नाही त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे आणि कामकाजाचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.२२) पत्रकारांशी औपचारिक संवाद साधला.
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे कान व डोळे समितीची व्यापकता वाढविण्यात येत असून, आतापर्यंत ४७ समित्यांच्या माध्यमातून ९४० सदस्यांचा आइज अ‍ॅण्ड एअर कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Web Title:  Police 'big' unemployment '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.