राष्टीय टेबल टेनिसपटूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 02:40 PM2019-01-13T14:40:52+5:302019-01-13T14:40:56+5:30

नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित हॉटेल रामा हेरिटेजच्या हिरवळीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्र मांत राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या नाशिकच्या टेबल टेनिस खेळाडूंना गौरवण्यात आले.

 National table tennis honors | राष्टीय टेबल टेनिसपटूंचा सत्कार

राष्टीय टेबल टेनिसपटूंचा सत्कार

googlenewsNext
ठळक मुद्देया कार्यक्र मास विश्वास ठाकूर, खो खो संघटनेचे सचिव मंदार देशमुख, नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड व संजय मोडक प्रमुख पाहुणे म्हणुन या प्रसंगी उपस्थित होते

   
नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित हॉटेल रामा हेरिटेजच्या हिरवळीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्र मांत राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या नाशिकच्या टेबल टेनिस खेळाडूंना गौरवण्यात आले. 

नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित हॉटेल रामा हेरिटेजच्या हिरवळीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्र मांत राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या नाशिकच्या टेबल टेनिस खेळाडूंना गौरवण्यात आले. .

तनिषा कोटेचा, सायली वाणी, कुशल चोपडा, सायली बक्षी, पुनीत देसाई व सौमीत देशपांडे यांची राष्टीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राज्य स्पर्धेत विशेष कामिगरी करणारे अजिंक्य शिंत्रे, पंकज राहाणे, अर्चित भडकमकर, पियुष जाधव, आर्यन पोळ, मिताली पुरकर व अनन्या फडके यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच शिवानंद कुंडाजे, संजय कोटेचा, पियुष चोपडा, सौ. अलका कुलकर्णी यांचा विशेष सहकार्य बद्दल सन्मान करण्यात आला.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सचिव शेखर भंडारी यांनी केले.

कार्यक्र माप्रसंगी मिलिंद कचोळे, सतीश पटेल, संजय वसंत, अलीअसगर आदमजी, अभिषेक छाजेड, जय मोडक आदी मान्यवर पालकवर्ग व खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.




फोटो केपॅशन : राष्टीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या टेबल टेनिसपटू सोबत प्रमुख पाहुणे विश्वास ठाकूर, मंदार देशमुख, नरेंद्र छाजेड, संजय मोडक, शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, संजय वसंत, अभिषेक छाजेड (13जिमखाना टेबल टेनिस)

Web Title:  National table tennis honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.