विनयभंग करून दिले हातास चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:20 AM2018-03-18T01:20:10+5:302018-03-18T01:20:10+5:30

नाशिक : विवाहितेचे अश्लील फोटो बनवून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने फ्लॅटवर नेऊन विनयभंग केल्यानंतर हातास चटके दिल्याची घटना अंबड परिसरात घडली़ या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार संशयित हरिष ज्ञानेश्वर लोणे (रा. दत्तनगर, अंबड) विरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Molested handcuffs | विनयभंग करून दिले हातास चटके

विनयभंग करून दिले हातास चटके

Next
ठळक मुद्दे संशयित हरिष ज्ञानेश्वर लोणे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल तिच्या तळहातावर चटके

नाशिक : विवाहितेचे अश्लील फोटो बनवून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने फ्लॅटवर नेऊन विनयभंग केल्यानंतर हातास चटके दिल्याची घटना अंबड परिसरात घडली़ या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार संशयित हरिष ज्ञानेश्वर लोणे (रा. दत्तनगर, अंबड) विरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
माहेरी असताना तिची संशयित हरिष लोणे याच्याशी ओळख होती़ २०१६ ते ५ मार्च २०१८ या कालावधीत त्याने अनेकदा या विवाहितेचा विनयभंग केला़ या विवाहितेने दिलेले फोटो अश्लील बनवून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत होता़ लोणे याने विवाहितेस बळजबरीने स्वत:च्या फ्लॅटवर घेऊन गेला व फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला़ तसेच विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिकार केला असता तिच्या तळहातावर चटके दिले़

विनयभंग करून दिले हातास चटके
लोकमत न्यूज नेटवर्क

Web Title: Molested handcuffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा