भोसले विद्यालयात जलशक्ती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 06:00 PM2019-07-15T18:00:12+5:302019-07-15T18:00:41+5:30

देवगाव : डी. आर. भोसले विद्यालयात जलशक्ती अभियान २०१९ अंतर्गत सर्व विद्यार्थी व सेवकवृंद यांनी जलसाक्षरता शपथ घेतली.

Jal Shakti campaign in Bhosale Vidyalaya | भोसले विद्यालयात जलशक्ती अभियान

भोसले विद्यालयात जलशक्ती अभियान

Next
ठळक मुद्दे पाण्याचे जीवनातील महत्व व पाणी बचत या बद्दल मार्गदर्शन केले.

देवगाव : डी. आर. भोसले विद्यालयात जलशक्ती अभियान २०१९ अंतर्गत सर्व विद्यार्थी व सेवकवृंद यांनी जलसाक्षरता शपथ घेतली.
यावेळी विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. व्ही खालकर, विशाल लहरे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे जीवनातील महत्व व पाणी बचत या बद्दल मार्गदर्शन केले.
प्राचार्य बी. जी. पाटील यांनी पाणी बचत व शुद्ध पाणी स्वच्छ पाणी यासाठी जनजागृती करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्यानंतर घोषणा फलक घेऊन गावात जलशक्ती फेरी काढून वातावरण निमर्मिती केली.
 

Web Title: Jal Shakti campaign in Bhosale Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.