हेमलता चित्रपटगृहास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:27 AM2018-07-07T01:27:15+5:302018-07-07T01:27:37+5:30

नाशिक : रविवार कारंजावरील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या हेमलता चित्रपटगृहास गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली़ या आगीमध्ये दोन वाहनेही जळून खाक झाली असून, नागरिकांंनी तत्काळ अग्निशमन विभागास माहिती दिल्यानंतर त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविले़

 Hemmenta fireworks fire | हेमलता चित्रपटगृहास आग

हेमलता चित्रपटगृहास आग

Next

नाशिक : रविवार कारंजावरील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या हेमलता चित्रपटगृहास गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली़ या आगीमध्ये दोन वाहनेही जळून खाक झाली असून, नागरिकांंनी तत्काळ अग्निशमन विभागास माहिती दिल्यानंतर त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविले़
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रविवार कारंजा परिसरात हेमलता टॉकिज आहे़ गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक या टॉकिजला तसेच भिंतीलगत उभ्या केलेल्या दोन दुचाकींना आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले़

Web Title:  Hemmenta fireworks fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग