चांदवडच्या संजना गुजराथीला राष्टÑीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:26 PM2018-02-10T23:26:25+5:302018-02-11T00:44:00+5:30

चांदवड : येथील संजना मनोज गुजराथी हिने ४० किलो वजनीगटात राष्टÑीय थाईबॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.

Gold in the National Thai Boxing Competition of Sanjana Gujarathi of Chandwad | चांदवडच्या संजना गुजराथीला राष्टÑीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण

चांदवडच्या संजना गुजराथीला राष्टÑीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण

Next

चांदवड : येथील संजना मनोज गुजराथी हिने ४० किलो वजनीगटात राष्टÑीय थाईबॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. भोपाळ येथील टीआयटी सायन्स कॉलेज, आनंदनगर येथे झालेल्या चौथ्या राष्टÑीय थाईबॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेत भाग घेत १३ वर्षीय संजना हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हे यश मिळविले. संजना ही नाशिक जिल्हा तालीम संघाचे सचिव बाळासाहेब गुजराथी यांची नात आहे. तिचा मध्य प्रदेश कुंग-फू असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. तिला मनोज कछावा यांंचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

Web Title: Gold in the National Thai Boxing Competition of Sanjana Gujarathi of Chandwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा