फुले देवाची अन् कचऱ्याचीही

By admin | Published: October 24, 2014 12:58 AM2014-10-24T00:58:06+5:302014-10-24T01:05:22+5:30

फुले देवाची अन् कचऱ्याचीही

Flowers God and the trash | फुले देवाची अन् कचऱ्याचीही

फुले देवाची अन् कचऱ्याचीही

Next


  निर्माल्य म्हणून गोदापात्रात फुले सोडली जातात, त्याप्रमाणेच विक्रीतून उरलेली फुलेही गोदापात्रातच विलीन होतात. भावनेचा प्रश्न उपस्थित करून मात्र गोदा शुद्धीकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जाते.
  सण दिवाळीचा, लक्ष्मीपूजनासाठी फुलेही लागतात. या दिवशी मोठ्या प्रमाणात झेंडुच्या फुलांची विक्री होते. विक्रेते गोदाघाटावर दुकान थाटतात आणि सायंकाळी उरलेली फुले गोदावरीत फेकून देतात.
  गेल्या बुधवारी गोदावरी परिसरात पाहणी केली. दरम्यान, हजेरी शेडवर भेट देऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांची झाडाझडतीही घेतली. तरीदेखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही नदीच्या नदीपात्रात फुलांचा कचरा तरंगतच होता.

Web Title: Flowers God and the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.