मदनीनगर भागातील अतिक्रमणे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:25 AM2018-06-27T00:25:32+5:302018-06-27T00:26:13+5:30

मालेगाव : शहरातील मदनीनगर भागातील रस्ते विकासकामात अडथळा ठरणाऱ्या ४८ अतिक्रमणधारकांचे अतिक्रमणे मनपाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी हटविले आहे. मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.

The encroachments in the Madaninagar area were deleted | मदनीनगर भागातील अतिक्रमणे हटविली

मदनीनगर भागातील अतिक्रमणे हटविली

Next
ठळक मुद्देमंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली

मालेगाव : शहरातील मदनीनगर भागातील रस्ते विकासकामात अडथळा ठरणाऱ्या ४८ अतिक्रमणधारकांचे अतिक्रमणे मनपाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी हटविले आहे. मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रभाग क्र. ४ मधील स.नं. १९८ मधील मदनीनगर भागातील १८ मीटरच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. कुठलाही पोलीस बंदोबस्तविना प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक जेसीबी व २५ कर्मचाºयांनी अतिक्रमणे हटविली. यावेळी बीट मुकादम अजय चांगरे, राजू वाघ, शैलेश सोळंके आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The encroachments in the Madaninagar area were deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.