ढोकेश्वर सोसायटी ठेवीप्रकरणी १६ जणांच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 06:04 PM2017-12-06T18:04:02+5:302017-12-06T18:04:24+5:30

लासलगाव - येथील ढोकेश्वर मल्टी स्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे यांचे अटकेनंतर बुधवारी नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने सोळा जणांना निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस .बी. मोहबे यांनी येत्या १४ डिसेंबरपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली .

Dokeshwar society deposited in the custody of 16 people | ढोकेश्वर सोसायटी ठेवीप्रकरणी १६ जणांच्या कोठडीत वाढ

ढोकेश्वर सोसायटी ठेवीप्रकरणी १६ जणांच्या कोठडीत वाढ

Next

लासलगाव - येथील ढोकेश्वर मल्टी स्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे यांचे अटकेनंतर बुधवारी नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने या सोळा जणांना निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस .बी. मोहबे यांनी येत्या १४ डिसेंबरपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली .
ढोकेश्वर मल्टी स्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीष काळे गेल्या काही महिन्यांपासून नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहेत. बुधवारी न्यायालयात भाऊसाहेब शिंदे रा.देवरगाव , रविंद्र उर्फ मनोज जगन्नाथ काळे , विशाल रामचंद बर्वे रा. चांदवड , गणेश पुंजाराम जगताप , सागर सुखलाल चोरडीया , गोरख माणिक महाले , दत्तात्रेय नारायण बोरसे , नवनाथ उर्फ बापु रामेश्वर उर्फ रामभाऊ होळकर , जगन्नाथ रामभाऊ वैराळ , ज्ञानेश्वर उर्फ नाना श्रीहरी शिंदे , गोरख पुंजाराम कांबळे , अशोक धोंडीराम शिंदे , संजय पोपटराव काळे , भागवत मुरलीधर लोखंडे व मच्छिंद्र भास्कर टोपे रा.टाकळी विंचुर यांना अटक केली होती.

Web Title: Dokeshwar society deposited in the custody of 16 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.