विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:09 AM2018-08-20T01:09:00+5:302018-08-20T01:09:06+5:30

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील उजनी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.

Distribution of seedlings to the students | विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप

विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप

Next

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील उजनी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतच्या सदस्य विमल सुरसे यांनी सदरचा उपक्र म राबविला. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असल्याने सुरसे यांनी पुढाकार घेऊन गावातील जिल्हा परिषद शाळेतील १७० विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप केले.

Web Title: Distribution of seedlings to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.