खाकुर्डीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:16 PM2018-08-09T17:16:51+5:302018-08-09T17:17:17+5:30

खाकुर्डी : येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे नामपूर-मालेगावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

Clutches on the Khakurard | खाकुर्डीत कडकडीत बंद

खाकुर्डीत कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देदुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली

खाकुर्डी : येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे नामपूर-मालेगावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. व्यावसायिकांनीही आपापली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली. वडनेर खाकुर्डीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Clutches on the Khakurard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.