नंदुरबार शहरात शोरूमधून ट्रॅक्टरच्या बॅट:यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:50 AM2017-11-22T11:50:25+5:302017-11-22T11:51:36+5:30

The tractor's bat from the showroom in Nandurbar city: theft of them | नंदुरबार शहरात शोरूमधून ट्रॅक्टरच्या बॅट:यांची चोरी

नंदुरबार शहरात शोरूमधून ट्रॅक्टरच्या बॅट:यांची चोरी

googlenewsNext
कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील ट्रॅक्टरच्या शोरूममधून बॅट:या चोरीला गेल्याची घटना 15 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती़ शोरूममालकाने सोमवारी याबाबत फिर्याद नोंदवली आह़े शहरातील ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये लावलेल्या सहा ट्रॅक्टरमधून प्रत्येकी सात हजार 500 रूपये किमतीच्या सहा बॅट:या अज्ञात चोरटय़ाने चोरून नेल्याचे 15 नोव्हेंबर रोजी समोर आले होत़े एकूण 31 हजार 500 रूपयांच्या बॅट:या चोरीला गेल्याने सुभाष भिकन सावळे यांनी शहर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े बंद दुकानातून बॅटरी चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े

Web Title: The tractor's bat from the showroom in Nandurbar city: theft of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.